वर्धा तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत साटोडा शाळेचा विद्यार्थी विकास ईश्वर राठोड द्वितीय..

0

वर्धा : नुकताच वर्धा प स वर्धा चा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला यात विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते.१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जि प उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी विकास ईश्वर राठोड द्वितीय आला त्यास मान्यवरांचे हस्ते पशस्तीपत्र व शिल्ड देण्यात आले,त्यास क्रीडा शिक्षक नितेश आडे सर यांनी मार्गदर्शन केले.सदर विद्यार्थ्यांने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक रवींद्र पावडे,क्रीडा शिक्षक नितेश आडे,अरुणा हजारे व मंजिरी डुकरे यांना दिले .शाळा व्यवस्थापन समिती नी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सागर झोरे साहसिक न्यूज/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!