ह.भ.प. श्री. विलास गावंडे सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा परिषद वर्धा यांचा सेवानिवृत्त समारोह.

0

 वर्धा : ७ डिसेंबर रोजी गुरुवारला सायंकाळी ८ वाजता ह. भ. प. श्री विलास गावंडे सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा परिषद वर्धा यांचा सेवानिवृत्ती समारोह श्री संत एकनाथ महाराज मंदिर, श्री संत एकनाथ महाराज मंदिर भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद माजी सदस्य श्री किशोर चौधरी यांच्या हस्ते सहपतननिक शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कुणबी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रभाकर ठाकरे, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष प्रकाश खंडार, ह.भ.प. उपरावजी खैरकार ह भ प नाखले मुरलीधर फाले ह.भ.प.सगून खैरकार ह.भ.प.बागडे ह .भ .प शेंडे ,रमेश येडे ,प्रकाश झाडे. संजय बानवडे, नामदेव भांदकर सुरेश जामनेकर कांता चिडाम बाबाराव गोळकार नरेश बोबडे इत्यादीङ उपस्थित होते त्यानिमित्त वारकरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाला संजय बानोडे प्रकाश झाडे सुरेश जामनेरकर बाबाराव गोळकार यांनी सहकार्य केले.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!