आमचा देव हरवला आमचा आधार हरपला आज चा दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी काळा दिवस..

0

🔥आमचा देव हरवला आमचा आधार हरपला आज चा दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी काळा दिवस.

आर्वी -/ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. श्री अजीतदादा पवार यांच्या विमानाला आज झालेल्या दुर्घटनेत आज दादा आपल्या सर्वांना सोडून गेले.त्यांच्या मृत्युची बातमी ही अंगावर काटा आणणारी असुन अविश्वसनीय आहेय.दादा हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या लोकांसाठी या देशासाठी एक अमुल्य ठेव सोडून गेले आहेत.या दुःखातून सावरणे कठीण असुन यामुळे देशाची, राज्याची मोठी हानी झाली असुन आपल्या भावना आता शब्दांत व्यक्त होणे अशक्य आहे.आदरणीय अजीत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी आज ठीक 1:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आर्वी येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती शोकाकुल समस्त राष्ट्रवादी काँग्रेस आर्वी विधानसभा

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 आर्वी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!