कानगावातील पांदण रस्त्याचा मुरम विकला जात आहे,घरगुती ऑर्डर वरती?तहसीलदार च्या आशीर्वादाने…

0

🔥हाच तो कानगावातील पांदण रस्त्याचा मुरम विकला जात आहे घरगुती ऑर्डर वरती?तहसीलदार च्या आशीर्वादाने.

 हिंगणघाट -/ येथून जवळच असलेल्या कानगाव येथील पांधन रस्त्या वर मुरम टाकण्याकरिता हिंगनघाट येथील तहसीलदार योगेश शिंदे यांनी तारीख (२१)जानेवारी २०२६ ते(२३)जानेवारी २०२६ पर्यंत पांधन रस्त्यावर मुरम टाकण्याची परवानगी संबधित कंत्राटदार यांना दिली.परंतू मुरूम हा पांधन रस्त्यावर न टाकता घर बांधकाम व घरगुती कामांसाठी वापर केला जात आहे.अशी माहिती  तहसीलदार यांनी दिली असता त्यामुळे यांचे आदेश ला हरताळ फासला जातअसल्याचे दिसत आहे.परंतु तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार(६)ट्रैक्टर यांनी वाहतूक करण्याचा आदेश दिला होता.परंतू या ठिकाणी(४)टीपर व(१०)ट्रैक्टर लावून मुरूम चोरी सुरू आहे.आता महसूल विभाग या प्रकरणी कारवाई करणार का?अशी मागणी गावकरी यांनी केली आहे.? काय पोलीस प्रशासन करणार? परंतु तहसीलदार यांनी( ३०) ब्रास मुरूम उचलण्याची परवानगी दिली होती.परंतू या ठिकाणी(१००) ब्रास मुरूम उचलण्याची तयारी कंत्राटदार यांनी केली आहे.तसेस मुरूम उचल करण्यासाठी परवानगी ही प्रथम ग्रामपंचायत ची घेणे बंधनकारक आहे.ही देखील घेतली नाही.या गंभीर बाबीची दखल कर्तबगार अधिकारी असलेले तहसीलदार योगेश शिंदे घेणार का?हा प्रश्न मात्र गावकरी विचारत असून आता काय कारवाई होणार यां कडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत.(क्रमशः)

 तुषार खूनकर सहासिक News-/24 कानगाव-वर्धा   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!