🔥कारंजा घाडगे पोलिस ठाण्याला मिळाला खरा सिंघम,कायदा चे रक्षक जनतेचे मित्र.
कारंजा घाडगे -/येथील ठानेदार प्रल्हाद मदन कारंजा घाडगे येथील येतातच गुन्हेगारांमध्ये दहशत,चे वातावरण निर्माण झाले कायद्याची अंमलबजावणी करणारे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी रोखण्यासाठी सौजन्याने आणि संवेदनशील जो कायद्याचे पालन करून मानवी मूल्यांची जाण ठेवून काम करतोय असे व्यक्तिमत्व जनतेशी संवाद लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे त्यांची तक्रारी ऐकून घेणे आणि सहानुभूतीपूर्वक मदत करणे लाचखोरीसारख्या गैरकृत्यापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करणे ज्यामुळे ज्या मुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो असे कायद्याचे रक्षक जनतेचे मित्र असावा जो आपल्या कर्तव्यात निष्ठावान राहून समाजात सकारात्मक बदल घडवतो असे कारंजा घाडगे येथील मा श्री प्रल्हाद मदन साहेब यांच्या भेटी दरम्यान दिसूनआले सामाजिक कार्यकर्ता रोशन वरठी यांनी नमूद केले कारंजा घाडगे या परिसरात गाव खेड्यांत एकच चर्चा सुरू आहे पोलिस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रल्हाद मदन यांच्या कार्यकाळात खुलेआम गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकाराने कायदा चा वचक गुन्हेगारांवर बसलाय अशीच धडाकेबाज कामगिरी मदन साहेब यांच्या माध्यमातून कायम रहावी अशी जनतेची अपेक्षा.