🔥राळेगाव येथील जप्त रेती चा हिशोब कोण देणार🔥हाच तो भामटा लचखोर तहसीलदार अमित भोईटे यांनी विकली प्रति ब्रास तीन हजार रुपये असा आरोप राळेगाव घरकुल नागरिक यांचा
राळेगाव / अवैद्य रेती वाहतुकीवर महसूल विभागाच्या जप्तीची कारवाई केली जाते मात्र कारवाईनंतर जप्त झालेल्या या रेतीची पुढे नेमके काय होतो ती कुणाच्या आशीर्वादाने विकल्या जातो असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे प्रशासनाने सार्वजनिक हिशोब द्यावा अशी अशी मागणी जोर देत आहे घरकुल योजनेतील गोर गरीब लाभार्थ्यांना जप्त केली रेती मोफत देण्याची तरतूद तहसीलदार यांनी केली होती परंतु ह्या भामट्या तहसीलदाराने प्रति तीन हजार रुपये ब्रास रेती विकल्यांची चर्चा आता रायगाव नागरिक करीत आहे घरकुल लाभार्थ्यांना रेती न मिळता परस्पर विकल्या गेली आहे जप्त झालेली रेती कागदपत्रे ज्या घरकुलधारकांच्या नावे दाखवली आहेत त्याच्या घराच्या बांधकामाच्या प्रत्यक्ष सुरू झाले आहे का याची चौकशी झाली पाहिजे व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना साहेब यांनी घरकुलधारकांना न्याय देणार यावा अशी राळेगाव स्थानिक जनतेची मागणी आहे(क्रमशः)