हिंगणघाट डी.बी. पथकाची अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाई.

0

हिंगणघाट : शहरातील डी.बी.पथकाचे कर्मचारी सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अशा मुखबिरचा खात्रीशीर खबरे वरून नांदगाव ते बोरगाव सिमेंट रोडवर नाकाबंदी करून एक लाल रंगाची आय टेन गाडी क्र. Mh 40 kr 0165 मध्ये अवैधरीत्या गावठी मोहा दारू भरून वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपी नामे सुनील इंद्रपाल काळे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट 2… किरण नरेश काळे राहणार कुटकी तालुका हिंगणघाट यांच्या ताब्यातून एक लाल रंगाची आय टेन गाडी क्र. Mh 40 kr 0165 व गावठी मोहा दारू सह 1,26,000 रू माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला..सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक सा..मा.अप्पर पोलीस अधीक्षक सा..यांचा मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा..मा.पोलीस निरीक्षक मारुती मुळूक .यांचा आदेशाने डी.बी पथक प्रमुख पो.हवा. सुमेध आगलावे..अजहर खान..नापोशी राहुल साठे..पो.शी.आशिष नेवारे..अमोल तिजारे यांनी केली..

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!