मुरादपुर शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा:१० आरोपी ताब्यात ७लाख २८ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल जप्त.
हिंगणघाट,समुद्रपुर : पोलिसांनी मुरादपुर शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाड टाकून याठिकाणी जुगार खेळत असलेल्या १० आरोपी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून...
