गाडेगाव ग्रामपंचातयच्या ग्रामसभेत गोंधळ

0

साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ कानगांव;
१९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला . देशाचा कारभार असावा याची राज्यघटना तयार झाली . घटनेने गावांच्या विकासाचे वुडे सोपविले . गावच्या विकासाकरीता मुंबई ग्रामपंचायत कसा गावातील सरपंच अपात्र . सचिव निलंबीत ग्रामसभेचे प्रोसिडिंग गायब गावकन्याकडून जिल्हाधीकांकडे ग्रा. प. सदस्यांची ग्रामसभेला दांडी. उच्चस्तरीय चौकशीची मागणी काम राज्य सरायम अधिनियम १९५८ अमलात आला . गावाचा विकास जलद गावने व्हावा यादृष्टीने व्हावा भाकरीता केंद्र आणि राज्य सरकारने मिळून जनतेला केंद्रबिंदू ठेवून लोकसहभागातून योजना राबविण्याचे धोरण आखले मात्र आजही काही ग्रामपंचायती याला अपवाद ठरत आहे , याचाच प्रत्यय हिंगणधार पंचायत समितीअंतर्गत असलेल्या गाडेगाव ( गोसावी ) येथील ग्रामपंचायत मध्ये पाहावयास मिळत आहे . सार्वत्रीक निवडनुकीमध्ये अतिक्रमण नागपूर सात सदस्सीय या ग्रामपंचायतमध्ये २०१९ च्या जनतेतून भेट सरपंच निवड कडूबन सविता भोयर यांना सरपंच म्हणून संधी दिली मात्र स्वतः सरपंच भोयर यांनी सामाजिक वनिकरणच्या जागेवर केल्याने त्यांना मा. जिल्हाधकारी वर्धा मा. अपर आयुक्त भांनी अपात्र केले असून उच्च न्यायालय खंडाकडे अपील प्रलंबीत आहे गाडगाव ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात् भ्रष्टाचार झाला असून सचीव करण्यात आले पर्यंत उपसरपंच आहे नुकत्याच नागपूर आघाव यांना निलेकीन पुढील आदेशा असून सरपंचपदाचा कार्यभार गौतम फुलमाडी यांचेकडे सोपविण्यात आला झालेल्या ग्रामसभेत मागील प्रोसिंडींग वाचून कायम करणे या पहिल्याच विषयावर साधवानी प्रोसिडिंग उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने सभेतील सदस्यांनी आक्षेप नोंदवित प्रोसिंडींग वाचणाचा आग्रह केला असता वाचण केले सालच्या ग्रामसभेचे प्रोसिडींग सचिवाने सन २०१९ ते मे 2022 पर्यंतचे प्रोसिटींग बुकच गायक असल्याचे ग्रा.प. सचिव विनधसे यांनी सांगितल्यामुळे उपस्थीतांनी समेमध्ये गदारोध केला . विषय सुप्रिवर असणारे विषय वगळता अध्यक्षांच्या परवानगीने देवर भेणान्या विषयात चर्चा घडवून न आणल्यामुळे जनतेनी संताप व्यक्त केला २०२१-२२ आणि २०२२-२३ चा गावविकासाया कुठलाच आराखडा तत्कालीन सरपंच सचिवाने सादर केला नाही शिवाय समाजकल्याण विभागा मार्फत मंजूर असलेले सिमेंट रोड , सिमेंट नालीचे काम १५ लक्ष मंगूर असताना देखील केले गेले नाही त्यामुळे हा पैसा परत जाण्याच्या मागविर 2020 ते ऑगष्ट २२ या कालावधीत एकही ग्रामसभा घेतली गेली नाही मासिक सभेमध्ये सरपंच आणि सचिव यांनी मनमानी पैसे काढून जनतेच्या पैशाचा गैरवापर केला आहे . कोवीड 19 च्या सॉर्निटायझर खरेदी मध्ये 9000 / – रुपयाने बील लावून सरपंच सचिवाने लाटले असून गावातील एकाही लाभाध्यपियन सॅनिटायसर पोहचले नाही आहे ग्रामपंचायत मधलि आवक – जावक , प्रोसिडींग बुक , कॅशबुक सचिव आघाव यांनी गायब केले असून लाखी रुपयाचे घबाड समोर येणार आहे उपस्थित ग्रामसंस्थानी प्रश्नांची उत्तरे मिट्ठन नसल्याने सभात्याग केला ग्रा.प. भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!