सिंदी मेघे मित्र परिवाराच्यावतीने तान्हा पोळा उत्सवात साजरा
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा :
सिंदी (मेघे) चंद्रशेखर ले-आउट सिंदी (मेघे) मित्रपरिवाराच्या वतीने तान्हा पोळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक बालगोपालांनी आपले नंदी सजावट करून या पोळात सहभागी झाले. यावेळी त्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम आयोजनकरिता ग्रा. प. सदस्य धर्मराज वैद्य, ग्रा. पं. सदस्य उत्कर्ष देशमुख, किशोर बाहे, मंगेश जेंगठे, मंगेश दरणे, चेतन साखरकर, भूषण काळे, वेदांत वैद्य, सुधीर तिरभाने, अंकेश गहाट, विपुल तेलंग, साहिल साखरकर यांच्या सह आदिनी परिश्रम घेतले.